सजीवतेतील विविधता!
(१) निसर्गातील विविध प्राणीमात्रांची शरीर रचना वेगळी, मेंदू वेगळे, जीवन कार्य वेगळे, जीवन काल वेगळे आणि जीवन यात्राही वेगळी. सजीवतेतील या अजब विविधतेला मनुष्य प्राणी अपवाद नाही.
(२) मनुष्याची सजीवता ही त्याच्या विशेष शरीर रचनेमुळे व विशेष मेंदू मुळे संपूर्ण प्राणी जगतात उठून दिसते. मनुष्याच्या मेंदूची कार्यपद्धती सर्व माणसांमध्ये सर्व साधारणपणे सारखी असली तरी सर्व माणसांचे मेंदू समान बुद्धिमत्तेचे नसतात याचे प्रात्यक्षिक आपण सर्वच जण रोजच्या व्यवहारात घेत असतो.
(३) यातील ब-याच गोष्टी निसर्ग नियमांनी बध्द व निश्चित आहेत. अशा निश्चित निसर्ग नियमांचा अर्थात मुलभूत विज्ञानाचा आधार घेतच मनुष्याचा मेंदू त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानाचा विकास करीत मनुष्याचे जीवन सुखीसमृध्द व शांत करण्याचा प्रयत्न करीत रहातो. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा