*मित्रत्व की शत्रुत्व*?
सामर्थ्यशाली होऊन जगात श्रेष्ठत्व गाजविण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेली माणसे त्या ध्येयपूर्तीसाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असताना जगात सहकार्य, प्रेम व विश्वास यावर आधारित असलेले मित्रत्व निर्माण करणार की असहकार, द्वेष व अविश्वास यावर आधारित असलेले शत्रुत्व निर्माण करणार? *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा