https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*सहज मिळाले म्हणून*!

*सहज मिळाले म्हणून*!

वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत त्यांच्या बौध्दिक खजिन्यातून संपूर्ण मानव समाजाला योग्य दिशा देणारी अनमोल विचार रत्ने बाहेर काढण्यासाठी त्यांचे अख्खे आयुष्य खर्ची घालतात, पण माहिती तंत्रज्ञानामुळे खुले झालेले त्यांचे विचारधन जेंव्हा खालच्या पातळीवर राहून वरवरचे जीवन जगण्याची सवय झालेल्या लोकांच्या हातात पडते तेंव्हा ते विचारधन अक्षरशः कवडीमोल होते. कष्टाविना सहज प्राप्त होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे हे असेच असते. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा