श्रध्दा!
श्रध्देला मोल नसते असे म्हणतात. व्यवहारी जगात भावनाविवश व्हायचे नाही. तिथे तर्कबुध्दीने नीट काम करायचे हा दंडक. पण देवावर श्रध्दा ठेवताना श्रध्देच्या भावनातिरेकात तर्काचे काम नाही असेही बजावून सांगायचे. काय हा विरोधाभास! -बाळू वकील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा