*जीवन चित्रपट*!
निसर्ग व्यवस्था असो की समाज व्यवस्था असो, बराच फालतूपणा या सर्वच व्यवस्थेत दडला आहे. पण एकदा का नैसर्गिक मोहास बळी पडून आईबापाने याच व्यवस्थेत राहून जगण्याचे तिकीट काढून दिले की, मग चिवटपणे जगायचे. फालतू व्यवस्थेला वैतागून किंवा कंटाळून तिकीट वाया नाही घालवायचे. तेवढी बुद्धी निसर्गाने नक्कीच दिली आहे. तिचा नीट वापर करायचा आणि फालतू असला तरी मिळालेल्या जीवनाचा चित्रपट शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. -एड.बळीराम मोरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा