RECOGNIZE YOUR IMPORTANCE YOURSELF!
(1) If your death cannot make any difference to others, others life should not make any difference to you.
(2) If world cannot give importance to good in you, you need not give importance to good in world.
(3) Being just part of life is different from being important part of life.
(4) You cannot get importance from others till your absence in their lives does not create vacuum of some kind in their lives. More the vacuum, more the importance!
(5) You have to recognize your importance yourself!
-Adv.B.S.More
तुमचे महत्त्व तुम्हीच जाणा!
(१) तुमच्या मरण्याने इतरांना काही फरक पडणार नसेल, तर इतरांच्या जगण्याने तुम्हाला काही फरक पडता कामा नये.
(२) जगाला जर तुमच्या चांगलेपणाला महत्त्व देण्याची गरज वाटत नसेल, तर जगातील चांगलेपणाला महत्त्व देण्याची तुम्हाला गरज वाटता कामा नये.
(३) जीवनाचा नुसता एक भाग होऊन राहणे आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होऊन राहणे यात फरक आहे.
(४) जोपर्यंत तुमची गैरहजेरी इतरांच्या जीवनात पोकळी निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत इतरांकडून तुम्हाला महत्त्व मिळू शकणार नाही. पोकळी जेवढी जास्त, महत्त्व तेवढे जास्त!
(५) तुमचे महत्त्व तुम्हीच जाणा!
-बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा