ज्युरिसप्रुडन्स (न्यायशास्त्र)!
मला ॲड. नोशिरवन एच. झाबवाला यांच्या ज्युरिसप्रुडन्स (न्यायशास्त्र) या माझ्या जुन्या पुस्तकात मी सोडविलेली याच विषयाच्या एलएल.बी अभ्यासक्रमाची १९८३ सालची प्रश्न पत्रिका ४२ वर्षानंतर हे पुस्तक चाळता चाळता मिळाली. न्यायशास्त्र (ज्युरिसप्रुडन्स) हा माझा एलएल. बी. अभ्यासक्रमातला सर्वात आवडता विषय कारण न्यायशास्त्र (सायन्स आॕफ लॉ) हाच सगळ्या कायद्यांचा (आपल्या भारतीय राज्यघटनेचा सुद्धा) मूलभूत पाया आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १७.५.२०२५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा