https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
सोमवार, २२ जानेवारी, २०२४
ईश्वर एक पण धर्म अनेक!
ईश्वर एक, पण त्याच्या धार्मिक मान्यता अनेक (अनेक धर्म व पंथ) याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले ईश्वराचे विराट विश्वरूप. हा झाला विश्वाचा आध्यात्मिक अर्थ. याचा वैज्ञानिक अर्थ हा की, निसर्ग एक पण निसर्गाची विविधता अनेक (अनेकविध). हे असे की एकाच घड्याळाचे सेकंद काटा, मिनिट काटा व तास काटा हे तीन काटे वेगळे पण ते गोल चक्राकार फिरणाऱ्या वेळेचे संयुक्त भान देतात. -ॲड.बी.एस.मोरे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा