Research in COMPARATIVE STUDY BETWEEN NATURAL LAW AND SOCIAL LAW
सुख ही विधात्याकडून घेतली जाणारी धर्माची परीक्षा असते कारण सुखातूनच उन्माद, माज, अहंकार, अधर्माची निर्मिती होत असते, तर दुःख हे विधात्याकडून दिले जाणारे अधर्म विरूद्ध धर्म संघर्षाचे, युद्धाचे आव्हान असते! -रामायण अभ्यास @ॲड.बी.एस.मोरे©१८.४.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा