https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

ATTENTION AND CONCENTRATION

PRACTICE (सराव) OF APPLYING EXACT (अचूक) LAW TO SPECIFIC OBJECT (नेम)/TARGET (लक्ष्य) -(अचूक नेमबाजीचा सराव) :-

(1) First step is that of gaining knowledge about exact law as applicable to specific object/target chosen from bundle of facts and circumstances with its storage in strong memory. Law includes all means and weapons of law forming part of power of law.

(2) Second step is that of keeping trust and confidence in capacity of exact law in achieving chosen object/target.

(3) Third step is that of getting ready with keen  attention to chosen object/target and deep concentration in exact law.

(4) Fourth step is that of actual engagement in work or motion of law towards chosen object/ target involving keen attention to such object/ target with deep concentration in application of exact law. -Adv.Baliram More

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

*जय श्रीकृष्ण*!

*जय श्रीकृष्ण*!

(१) श्रीकृष्णाचे सैन्य की प्रत्यक्ष श्रीकृष्ण यापैकी कशाची निवड करायची या कठीण प्रश्नाचे उत्तर दुर्योधन व अर्जुन या दोघांनी त्यांच्या बुद्धी नुसार शोधले.

(२) त्याच प्रमाणे भौतिक सत्ता संपत्ती की या सत्ता संपत्ती वर आवाज न करता राज्य करणारे  ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्र यापैकी कशाची निवड करायची या कठीण प्रश्नाचे उत्तर मी माझ्या बुद्धी प्रमाणे ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्र हेच शोधले व त्याचीच निवड करून माझ्या त्या निर्णयाशी मी कायम ठाम राहिलो.

(३) माझ्या या ठाम निर्णयामुळे मी भौतिक सत्ता संपत्तीच्या बाबतीत नेहमीच नुकसानीत राहिलो आहे. पण त्याची मला बिलकूल खंत नाही. कारण ईश्वरीय ज्ञानशक्ती केंद्राच्या अखंड, अविरत भक्तीतून मला जो आनंद व मनःशांती मिळाली आहे त्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. 

(४) लोकांना आश्चर्यकारक किंवा कदाचित मूर्ख वाटणाऱ्या माझ्या या निवडीमुळे व भक्तीमुळे माझ्या कुटुंबात खूप कलह निर्माण झाले, कुटुंब सदस्यांना खूप यातना, आर्थिक विवंचना भोगाव्या लागल्या हे मला मान्य आहे. पण माझी भक्ती सांभाळून त्यांच्या विषयीची किमान भौतिक कर्तव्ये मी पार पाडली आहेत. त्यात जर ते सदस्य समाधानी न राहता दुःखीच राहणार असतील तर त्याला मी काही करू शकत नाही. ही सर्व नातीगोती तात्पुरती आहेत आणि त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचे हे ज्ञान माझ्या भक्ती मार्गावर पुढे पुढे जात असताना मला मिळाले आहे. 

(५) याचा अर्थ असा नव्हे की, मी माझ्या भौतिक  कर्मांचा संपूर्ण त्याग करून संन्यास घेतला आहे. पण भौतिक परिस्थितीच्या चक्रात राहून भौतिक क्रिया कर्मे पार पाडीत असताना भौतिक सत्ता संपत्तीपेक्षा संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या वैज्ञानिक  व आध्यात्मिक शक्तीकेंद्राशीच अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णाशीच अर्जुनाप्रमाणे जवळीक साधणे हेच मला अधिक प्रिय आहे. जय श्रीकृष्ण! *बळीराम*

*मै तो कुछ भी नही*!

*मै तो कुछ भी नही*!

(१) मेरी रजोगुणी अहंकारी प्रवृत्ती भगवान की महानता के सामने हमेशा झुकी रहे.

(२) मेरी तमोगुणी तामसी प्रवृत्ती भगवान की रौद्रता के सामने हमेशा डरी रहे.

(३) मेरी मूल सत्वगुणी प्रवृत्ती हमेशा जागृत रहे और सारे सृष्टी मे प्यार बढाती रहे.

(४) प्यार को कोई सत्वगुणी मूर्खता ना बनाये और कोई रजोगुणी या तमोगुणी मूर्खता ना समझे. प्यार संजीवनी है. प्यार ही भगवान का मूलाधार है और वही जीवन का प्रमुख आधार है.

(५) सारे सृष्टी, विश्व का निर्माता और नियंता निसर्ग यही मेरा भगवान है. वही मेरे लिये सब कुछ है. वह मुझमे समा जाये और मै उसमे समा जाऊँ, यही मेरी अभिलाषा है. मै तो कुछ भी नही! *बलीराम*

*मेरी समझ मे कानून*!

*मेरी समझ मे कानून*!

अहंकारी रजोगुण को काबू मे रखनेवाला कानून मेरी समझ मे है  दिवाणी कानून, तामसी तमोगुण को नष्ट करनेवाला कानून मेरी समझ मे है फौजदारी कानून और सत्वगुण को बढावा देके उसे सारे सृष्टी मे फैलानेवाला है सिर्फ प्यार जिसे किसी कानून की जरूरत नही होती. यह है मेरी समझ मे कानून! *बलीराम*

*ALERT FIRST, KIND LATTER*!

*ALERT FIRST, KIND LATTER*!

Your driving may be fine, but no guarantee about others. Human brains are not uniform in education, understanding, tolerance and so many other things touching human life. So be alert first and kind latter in human relationship! *Adv.Baliram More*

*LAW OF CONTROLLING MOTION OF ACTION AND REACTION IS BASIC LAW OF WORLD*

*LAW OF CONTROLLING MOTION OF ACTION AND REACTION IS BASIC LAW OF WORLD* 

It is alright if you highlight your reaction in repentance, but it is foolishness if you erase basic action which led to your reaction because punishment for your reaction will be severe in ignorance of such basic action. Law of controlling motion of action and reaction is basic law of world, but this basic law is very difficult to understand at first instance and very difficult to follow at second instance. *Adv.Baliram More*

*CHANGE*

*CHANGE* 

I have changed myself to follow path of non-violence shown by Lord Buddha and Lord Christ, but my change is only partial because I cannot ignore path of necessary violence shown by Lord Rama and Lord Krishna. For me, Lord Buddha and Lord Christ represent reformative theory of law and Lord Rama and Lord Krishna represent deterrent theory of law and both theories have their own importance in different facts and circumstances. Being kind is good, but being not alert is not good. *Adv.Baliram More*