Self Reminder:
From 19.7.2024 facebook account, facebook page and you tube channel deleted with their contents.
No much thinking and writing henceforth. If you feel writing on important issue write and post it on your google blogger and linkedin which two pads shall continue as your writing hobby notebooks.
Such writing can also be emailed to your daughter as done earlier.Whatsapp already closed and do not restart it again. All the very best!
आवड व त्यातून निर्माण झालेला छंद हा एक अंगभूत गुण असतो व तेच मोठे भांडवल असते ज्याचा उपयोग स्वार्थ व परमार्थ या दोन्ही उद्देशांसाठी करता आला नाही तर ते भांडवल वाया जाते. माझ्या लेखन छंदातून माझ्या वकिली व्यवसायाची आर्थिक फायद्यासह भरभराट व लोकांना खरे ज्ञान देऊन समाज प्रबोधन करण्याची समाजसेवा या दोन्ही गोष्टी साध्य व्हायला हव्या होत्या पण दोन्हीही गोष्टी साध्य झाल्या नाहीत म्हणून सामाजिक विचार व सामाजिक लेखन बंद. आता फक्त राठोड कंपनीची जमेल तेवढया दैनंदिन वेळेची व जमेल तेवढया पुढील काळाची लिगल कन्सल्टन्सी करून स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाला कसे आनंदी ठेवता येईल तेवढेच बघायचे. बाकी आता सर्व सोडून द्यायचे कारण नशीब किंवा परमेश्वराची तीच इच्छा किंवा योजना दिसत आहे व ती स्वीकारण्यातच स्वतःचे हित आहे.
-ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४